Breaking News

पेण : नगर परिषदेच्या वतीने चिंचपाडा येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या शिवसमर्थ चौकाचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष वैशाली कडू, न. प. गटनेते अनिरुद्ध पाटील, बांधकाम सभापती राजेश म्हात्रे, मुख्याधिकारी अर्चना दिवे, भाजप शहर उपाध्यक्ष अजय क्षीरसागर, संजय कडू, अभिराज कडू, प्रभाकर म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply