Breaking News

उलवे नोड येथे पोंगल सण जल्लोषात, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

उलवे तमीळ संगम व दिनकर यांच्या वतीने ‘पोंगल फेस्टिव्हल’चे उलवा नोड येथे बुधवारी (दि. 15) आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

हा सोहळा उलवे नोड येथील भाजप जनसंपर्क कार्यालयासमोर आयोजित करण्यात आला होता. या वेळी कामगार नेते सुरेश पाटील, पनवेल महापालिकेचे नगरसेवक संतोष शेट्टी, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply