Breaking News

उपमहापौर जगदीश गायकवाड यांचे आवाहन

पनवेल : कोरोनोचा विळखा राज्यभरात वेगाने पसरत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपापल्यापरिने लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटी जनजागृती करीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहेत. त्याच अनुषंगाने आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष तथा उपमहापौर जगदीश गायकवाड यांनीही आपल्या खास शैलीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply