Breaking News

शिवाजीनगर (ता. पनवेल) : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजपच्या वतीने गरीब, गरजूंना मोफत अन्नधान्याचे वाटप रविवारी करण्यात आले. या वेळी महिला मोर्चा तालुका अध्यक्ष तथा पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, उलवे नोड-2 अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, उपाध्यक्ष व्ही. के. ठाकूर, युवा अध्यक्ष विनोद कडू, अजय भगत, जी. के. ठाकूर, शिवाजी ठाकूर, पी. के. ठाकूर, रमेश ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply