
महाड : भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कै. राजेय भोसले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
पनवेल उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय रामदास नवले यांना सन्मानपत्र

रायगड जिल्ह्यातील महसूल विभागात उल्लेखनीय कामकाज तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळताना केलेल्या कार्यवाहीबद्दल पनवेल उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय रामदास नवले यांना महसूल दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होत्या.