पनवेल : रामप्रहर वृत्त
गृ्रप ग्रामपंचायत वावेघर वॉर्ड. क्र.1. यांच्या वतीने ग्रामनिधी अंतर्गत नवीन व्यायामशाळा सुरू करण्यात आली. या व्यायामशाळेचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 2) सायंकाळी करण्यात आले.
या वेळी ग्रुप ग्राम पंचायत वावेघरचे सरपंच विजय नानू चव्हाण, उपसरपंच विलास माळी, ग्रामसेवक दिपक कोंडविलकर, सदस्य श्रृती माळी, मनस्वी पवार, ज्ञानेश्वर माळी, मनोज पवार, खंडूशेठ माळी, अविनाश गाताडे, रमेश माळी, दामोदर माळी, रामचंद्र माळी, हरिभाऊ माळी, दिपक माळी, अनंता माळी, बाळकृष्ण माळी, बाळाराम माळी, दिनकर माळी, मारूती माळी, गणेश गायकर, हेमंत गायकर, राजेंद्र माळी, सुदाम माळी, अशोक गायकर, महादेव कांबळे, जगन्नाथ चव्हाण, रवि राठोड, समृध्दी भगत, संध्या भोईर, विशाल माळी, गजानन मज्ञाळी, धुळणकर, पंठरीनाथ माळी, प्रकाश पाटील, महेश सावंत, पुंडलीक माळी, वसंत माळी आदी उपस्थित होते.