Breaking News

ओरियन मॉल सुरू

पनवेल : शासनाने व पनवेल महानगरपालिकेने मॉल पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिल्यावर डॉ. गिरीश गुणे व वैद्यकीय अधिक्षक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 3) ओरियन मॉलचे रि-ओपनिंग करण्यात आले. या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागनाथ यमपल्ले, ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, मानसी परुळेकर, मनन परुळेकर, धवल दोडिया आदी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा

मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या …

Leave a Reply