Breaking News

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे आज भूमिपूजन

अलिबाग : जिमाका

येथील नियोजित मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी (दि. 16) दुपारी 3 वा. होणार आहे.या कार्यक्रमास केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोपकर, खासदार श्रीरंग बारणे, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जि. प. अध्यक्ष आदिती तटकरे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply