पनवेल : तालुक्यातील आपटा ग्रुप ग्रामपंचायतीमधून भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले. येथील सारसई गावातून विजयी झालेल्या मनीषा वाघे यांची फसवणूक करून त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करायला लावण्यात आला होता, मात्र त्यांनी भाजपवर विश्वास ठेवून घरवापसी केली. त्यांचे पं. स. सदस्य तनुजा टेंबे यांनी पक्षात स्वागत केले आहे. या वेळी तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, भूपेश घरत, प्रशांत म्हात्रे, दीपक कदम, सोमनाथ कडू आदी उपस्थित होते.
Check Also
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper