काळुंद्रे (ता. पनवेल) : येथील स्मशानभूमीची वादळी वार्यात पूर्णत: पडझड झाली होती. महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका आणि माजी उपमहापौर चारुशीला घरत तसेच स्थानिक भाजप पदाधिकार्यांच्या पाठपुराव्यामुळे दोन्ही स्मशानभूमींची मनपाच्या माध्यमातून दुरुस्ती करण्यात आली. यासाठी माजी सरपंच स्नेहलता म्हात्रे, गणेश घरत, प्रकाश म्हस्कर, शंकर म्हात्रे आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
Check Also
पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा
२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …
RamPrahar – The Panvel Daily Paper