Breaking News

पनवेल : माजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते शुक्रवारी गव्हाणमधील नागपाडा, पाटनाची आळी, भूतबंगला या ठिकाणच्या गरजूंना धान्यवाटप करण्यात आले. या वेळी गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, ज्येष्ठ नेते हेमंत ठाकूर, जयवंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, योगिता भगत, स्नेहलता ठाकूर, उषा देशमुख, कामिनी कोळी, माजी सदस्या जयश्री कोळी, अनिता ठाकूर, विनायक कोळी, राजू कोळी आदी उपस्थित होते.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply