Breaking News

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी महेंद्र घरत यांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त

काँग्रेसच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी कामगार नेते महेंद्र घरत यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या वेळी मंत्री थोरात यांनी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष घरत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply