Breaking News

म्हात्रे विद्यालयात शुभचिंतन सोहळा

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा नुकताच झाला.

या कार्यक्रमास श्री. प्राचार्य गायकवाड, एन. आर. पाटील, श्री. भेंडे, एस. आर. गावंड, एस. आर. म्हात्रे, महेश म्हात्रे, श्री. जाधव, वायकोले मॅडम, शकुंतला पाटील, सांगीता म्हात्रे, शेखर म्हात्रे, वैभव गावंड, निवास गावंड, नंदलाल पाटील, श्री. नाईक उपस्थित होते. या वेळी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखणी व गुलाबपुष्प शुभेच्छा म्हणून देण्यात आल्या.

Check Also

किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करा

आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी पनवेल ः प्रतिनिधी सिडकोचे योग्य नियोजन नसल्याने भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या …

Leave a Reply