Breaking News

कामगार कल्याण मंडळातर्फे ध्वजारोहण

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेलने मोठ्या थाटात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची शनिवारी (दि. 13) सुरुवात करण्यात आली. प्रमुख अतिथी अरविंद मोरे बँक ऑफ महाराष्ट्र विशेष सहाय्यक व गुणवंत कामगार अरविंद मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  या वेळी शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल नीलिमा मोरे, महेंद्र शहाणे, नॅशनल सेफटी कौंसिल, बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी शाखा प्रबंधक, विजयकुमार पाटील व कामगार मंडळ पनवेल -केंद्र प्रमुख, प्रवीण सकट, बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी कमलेश, सराफ, अभिषेक परब, कमलिनी महाजनी, श्रीवास्तव, उदय कांबळे, मंदार शहाणे, शोभा पाटील, हेमंत पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply