Breaking News

कामोठ्यात डान्स स्टुडिओ सुरू

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

कामोठे : रामप्रहर वृत्त

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कामोठे सेक्टर 20 येथे साहिल शहा यांनी डान्स स्टुडिओ सुरू केले आहे. या स्टुडिओचे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन झाले. या वेळी त्यांनी साहिल शहा यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक गोपीनाथ भगत, विकास घरत, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, आदित्य भगत, रामकृष्ण वाढवणे, सागर ठाकरे, गणेश शिर्सेकर, अभिजित राऊत आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply