Breaking News

भाजपतर्फे पोस्ट योजना उपक्रम

नवी मुंबई : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. 34 सेक्टर-8 आणि 10च्या वतीने जनसंपर्क कार्यालयामध्ये अ‍ॅड. गणेश रसाळ यांनी मंगळवारी   (दि. 23) नागरिकांच्या मागणीनुसार पोस्टाची योजना आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत 399 रुपयांमध्ये एक लाख रुपयांचा अपघाती विमा हा उपक्रम पोस्ट कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत घेतला. नागरिकांनी या योजनेचा मोठ्या संख्येने सहभाग घेऊन लाभ  घेतला. या वेळी युवा नेते व माजी नगरसेवक सुरज पाटील,  हरिश्चंद्र पाटील, भालचंद्र चोरगे, राजेश बोरले, हेमंत पोमन, नथु परमाणे आदी उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply