Breaking News

उलवे येथे भूमी एंजल बांधकाम कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उलवे येथील शिवाजी नगर येथे भूमी एंजल बांधकाम कार्यालय साईचरण म्हात्रे यांनी सुरू केले असून या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी साईचरण म्हात्रे यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या वेळी उद्योजक जे. एम. म्हात्रे, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, गव्हाण ग्रामपंचायत सदस्या योगिता भगत, करंजा जि. प. सदस्य जितू घरत, उलवे नोड उपाध्यक्ष सुजाता पाटील, वामन म्हात्रे, संदीप म्हात्रे, करंजाडे माजी जि. प. सदस्य निर्गुण कवळे, अनंता ठाकूर, हेमंत ठाकूर, भाऊ पाटील, जयवंत देशमुख, भाऊ भोईर, रतन भगत, रमेश घरत, गुलाब घरत, अनिल देशमुख, जगन्नाथ पाटील, रघुनाथ देशमूख, राजू देशमुख, दयानंद घरत, वामन ठाकूर, सम्राट ठाकूर, राजेश म्हात्रे, सुहास भगत, अजय भगत, सुधीर ठाकूर, आशिष घरत, पंढरीनाथ पाटील, हरिभाऊ पाटील, गजानन घरत, संदीप घरत, पांडुरंग पाटील, भास्कर पाटील, जगन्नाथ पाटील, योगराज पाटील, तेजस पाटील, सर्वेश म्हात्रे, जयवंत पाटील, राजेश पाटील, महेंद्र पाटील, रोहिदास पाटील, अशोक पाटील, सीमा म्हात्रे, चेतना म्हात्रे, शुभांगी म्हात्रे, जागृती म्हात्रे, प्रेक्षा ठाकूर, प्रमिला पाटील, प्रभावती म्हात्रे, करुणा पाटील, कविता पाटील, प्रतीक्षा ठाकूर, प्रणिता घरत, सेजल म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply