कोकण प्रतिष्ठान आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील बांठिया स्कूल एसी हॉलमध्ये आयोजित राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.