उरण : पिरवाडी समुद्रकिनार्यावर मृत डॉल्फिन आढळला. हा मासा अंदाजे 12 फूट लांब असून, रविवारी (दि. 2) सकाळी पिरवाड दर्गाच्या मागे मासा आढळला.