Ramprahar News Team
19th June 2019
महत्वाच्या बातम्या
748 Views
पनवेल : शिवकर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. विठ्ठलनामाच्या गजरात आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेसाठी विठुरायाच्या भेटीच्या ओढीने वारकर्यांनी उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान केले.