पनवेल ः प्रतिनिधी
मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना बुधवारी (दि. २८) सायंकाळी ७ वाजता तळोजा जेलमध्ये हलविण्यात आले.
प्रकृतीचे कारण पुढे करीत, ‘ऑर्थर रोड जेलऐवजी माझ्या घरावळील तळोजा जेलमध्ये मला हलवावे,’ अशी मागणी घोटाळेबाज विवेक पाटील यांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने त्यांना तळोजा जेलमध्ये हलविण्यास परवानगी दिली.
Check Also
पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील छत्रपती …