Breaking News

पनवेल : तालुका भाजपचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची रायगड जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भिंगार विभागीय युवा मोर्चा उपाध्यक्ष अशोक पाटील, शेडुंगचे गोविंद दुर्गे, शेलघर सरपंच अमृत भगत, अजय भगत, सोमनाथ भगत, श्रीधर भगत, योगिता भगत, सुहास भगत व इतर मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply