तळोजा : बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या पहिल्या बॅचचा निरोप समारंभ शनिवारी (दि. 22) झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बबनदादा पाटील, प्राचार्य श्री. राठोड, मुख्याध्यापिका अलका मोहंती, प्राचार्या श्रीमती राणे, श्री. महाजन, चरणजीत सिंह, श्री. मुस्तफा आदी मान्यवर उपस्थित होते.