Breaking News

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 172 मि.मि. पावसाची नोंद

अलिबाग : जिमाका

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 172.41 मि.मि पावसाची नोंद झाली आहे.  तसेच 1 जूनपासून एकूण  सरासरी 874.70 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतचे दैनंदिन पर्जन्यमान : अलिबाग 64.00 मि.मि., पेण-214.00 मि.मि., मुरुड-145.00 मि.मि., पनवेल-234.20 मि.मि., उरण-227.00 मि.मि., कर्जत-136.00 मि.मि., खालापूर-157.00 मि.मि., माणगांव-270.00 मि.मि., रोहा-188.00 मि.मि., सुधागड-124.00 मि.मि., तळा-235.00 मि.मि., महाड-100.00मि.मि., पोलादपूर-172.00, म्हसळा-260.00मि.मि., श्रीवर्धन-45.00 मि.मि., माथेरान-187.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 2758.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 172.41 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 27.83 टक्के इतकी आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply