खोपोली : रामप्रहर वृत्त – येथील श्री साईनाथ दरबारचे महंत भाईनाथ महाराज यांच्या वतीने यंदाही सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे. त्यांनी नगर परिषद विद्यालय विहारी व लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, अर्चना यमकर या अपंग विद्यार्थिनीला 15 हजार रुपयांची आर्थिक मदत, सुनीता यमकर हिला पाच हजारांची मदत आणि सागर विठ्ठल वरक या गतिमंद विद्यार्थ्यास औषधासाठी दोन हजारांची मदत करण्यात आली.
Check Also
पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …