कळंबोली : संजय दोडके यांना भाजप कळंबोली शहर सरचिटणीस, तसेच सरदार गगनसिंग बन्देशा यांना भाजप वाहतूक सेल कळंबोली शहर अध्यक्षपद देण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत वाहतूक सेलचे तालुकाध्यक्ष एकनाथ कुंभार राजे, कलंबोली शहर अध्यक्ष रवीशेठ पाटील, वाहतूक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अमरजितसिंग आनंद, पनवेल तालुका उपाध्यक्ष अशोक मोटे, राजेंद्र बनकर, डी. एन. मिश्रा, केशव यादव, दिलीप बिष्ट, मनीष अरबट निशांत गिल उपस्थित होते.