Breaking News

सीकेटी महाविद्यालयात स्वागत समारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त

चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच बारावीच्या विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम

पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हरचंदसिंग सग्गू, जे. वाय. बावडे, अतुल जाधव, श्री. वासनीक, प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव, इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, पर्यवेक्षिका इंदुताई घरत, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक अजित सोनवणे, प्रशांत मोरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक प्रतिनिधी कपिल दांडगे यांनी, तर विद्यार्थ्यांच्या वतीने श्रीजल अगरवाल हिने मनोगत व्यक्त केले. नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना शिस्तीचे व अभ्यासाचे महत्त्व सांगितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply