पनवेल ः पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांच्या माध्यमातून गुळसुंदे येथील तुंगारतन विभाग विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी गणवेश वाटप करण्यात आले. या वेळी बेलवली सरपंच भरत पाटील, संतोष पाटील, सुतार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.