उरण : कोप्रोली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या सारिका नंदन म्हात्रे यांची बहुमताने निवड झाली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर तसेच उपाध्यक्ष शशी पाटील, नगरसेवक राजेश ठाकूर, तसेच ग्रामपंचायत सदस्य बेबीताई कातकरी, उद्योजक जगजीवन पाटील, शाखाध्यक्ष नंदन म्हात्रे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …