Breaking News

रायगडातील 23 पोलीस अधिकार्यांच्या बदल्या

ए. बी. खेडकर म्हसळ्याचे नवे पोलीस निरीक्षक

म्हसळा : प्रतिनिधी

रायगड पोलीस दलातील 23 अधिकार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. म्हसळ्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांची आलिबाग (पो.अ.वाचक) येथे तर ए. बी. खेडकर यांची म्हसळ्याला पोलीस निरीक्षक नियुक्ती करण्यात आली आहे.

अन्य आधिकार्‍यांच्या बदल्या- पोलीस निरीक्षक

आर. पी. शिंदे  (जिल्हा विशेष शाखा, अलिबाग), बी. एस. जाधव (सुरक्षा शाखा, आलिबाग), बी. आर. कुंभारे (सुधागड पाली), एन. एम. गवारे (महाड तालुका), पी. डी. बाबर (श्रीवर्धन), डी. बी. क्षीरसागर (खोपोलीे), एन. व्ही. बंडगर (रोहा)

सहाय्यक पोलीस निरीक्षक

एस. बी. अवसरमोल (महाड शहर), आर. बी. साखरकर ( सायबर सेल, रायगड), के. टी. गावडे (अलिबाग), एस. एस. बांगर (खालापूर), ए. एम. मुल्ला (श्रीवर्धन)

पोलीस उपनिरीक्षक

पी. जे. अढावे (नेरळ), पी. ए. सुबनावळ (मुरुड), ए. ए. सोनावणे (गोरेगाव), जी. के. भालचिम (नेरळ), एम. एन. कुचेकर (महाड तालुका), यु. आय. काळे (पोयनाड)

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply