Breaking News

भारतीय मजदूर संघाच्या नव्या पदाधिकार्यांची नियुक्ती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतातील कामगार चळवळीतील अग्रगण्य संघटना असणार्‍या भारतीय मजदूर संघाच्या नवीन पदाधिकार्‍यांची मंगळवारी (दि. 24) नियुक्ती करण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. भारतीय मजदूर संघाच्या उरण तालुका उपाध्यक्षपदी दर्शन राजाराम पाटील, सरचिटणीसपदी प्रवीण घासे आणि पनवेल तालुका सरचिटणीस रोशन म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, उरण तालुका अध्यक्ष लंकेश म्हात्रे, शिक्षक नेते नुरा शेख आदी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply