Breaking News

‘पीएमसी’प्रकरणी अलिबागेत छापा

अलिबाग : प्रतिनिधी

पंजाब आणि महाराष्ट्र  बँक (पीएमसी) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी (दि. 7) अलिबाग येथील एका बंगल्यावर छापा टाकला. कोट्यवधी रुपयांच्या या आलिशान बंगल्यात अनेक वस्तू आढळल्या, तसेच बंगल्याच्या आवारात कार व अन्य गाड्याही आढळून आल्या आहेत.

बंगल्याच्या आवारात सापडलेल्या कार या सारंग आणि राकेशकुमार वाधवन यांच्या नावावर आहेत, तर कर्नाटक पासिंगची कार ही हाऊसिंग डेव्हलपरच्या नावावर दिसत आहे.

Check Also

स्व. गंगादेवी बालदी यांची शोकसभा; मान्यवरांकडून श्रद्धांजली

उरण : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे नुकतेच …

Leave a Reply