पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ खुटुक बांधण, ओवे कॅम्प, रांजणपाडा, पेठ, पडघे, कोळवाडी, पाले बुद्रुक, वलप असा दौरा गुरुवारी करण्यात आला. यात महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष रत्नप्रभा घरत, भाजप तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Check Also
विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …