


भाजपचे खांदा कॉलनी येथील बूथ अध्यक्ष रितेश बाबर यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रितेश बाबर यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख उपस्थित होते.