Breaking News

वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ऑनलाईन शुल्क

अलिबाग : जिमाका

पेण येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोव्हेंबर 2017पासून ऑनलाईन वाहन 4.0 संगणक प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. या संगणक प्रणालीवर वाहनविषयक सर्व कामकाज करण्यात येत आहे.

1 मार्चपासून ऑटो रिक्षासह सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व त्यासाठीच्या ऑनलाईन अपॉइंटमेंट कामकाज व शुल्क भरणा ऑनलाईन करण्यात यावा. ऑनलाईन अपॉइंटमेंट घेत ऑनलाईन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण शुल्क भरणा केल्यानंतर नियोजित दिवशी वाहन खटला विभागातील केस वा हरकत नसल्याचा शेरा घेऊन जिते येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण चाचणीसाठी हजर करावे.

वाहनधारकांनी ुुु.रिीर्ळींरहरप.र्सेीं.ळप  संकेतस्थळावर जाऊन वा नागरी सुविधा केंद्रातूनही (उडउ) सेंटरमधून व सायबर कॅफेतून ऑनलाईन अपॉइंटमेंट घेता येईल. अपॉइंटमेंट घेण्यासाठी ुुु.रिीर्ळींरहरप.र्सेीं.ळप या वेबसाईटमध्ये जपश्रळपश डर्शीींळलशी व त्यानंतर तशहळलश्रश ीशश्ररींशव ीर्शीींळलश पर्याय निवडा. त्यानंतर तशहळलश्रश र्छीालशी टाकून आपण योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण (-िश्रिू षेी ऋळींपशीी ठशपशुरश्र) हा पर्याय निवडण्यात यावा व संगणक प्रणालीवर दिलेल्या सूचनांचे पालन करून डश्रेीं इेेज्ञळपस व ऑनलाईन शुल्क भरावे, असे पेण येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी कळविले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply