पनवेल ः महापालिका प्रभाग क्र.17 मधील भाजपचे नगरसेवक मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, नगरसेविका सुशीला घरत, वृषाली वाघमारे यांनी सिडको अधिकार्यांसोबत चर्चा करून नविन पनवेल येथील सेक्टर 12 ते 19 मध्ये फुटपाथची मागणी केली होती. ती सिडको अधिकार्यांनी मान्य करून तेथे फुटपाथचे काम चालू केले आहे. या सुरु असलेल्या कामाची नगरसेविका सुशीला जगदीश घरत यांनी पाहणी केली.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …