Breaking News

उरण ः तालुक्यातील पागोटे गावचे जितेंद्र पाटील यांची नुकतीच भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांना राज्याचे माजी शिक्षणमंत्री व आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर अध्यक्ष कौशिक शहा, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, चंद्रकांत घरत, जितेंद्र घरत, दीपक भोईर, सुधीर घरत आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी जितेंद्र पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply