कळंबोली ः विश्व हिंदु परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या वतीने रक्तदान शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी विश्व हिंदु परिषदेचे सभासद उपस्थित होते.