Breaking News

उरण ः पूर्व विभाग भाजप युवा मोर्चा सचिव कल्पेश म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नेते महेश बालदी, सोबत तालुका अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शेखर तांडेल, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, उपाध्यक्ष शशी पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply