Monday , February 6 2023

खारघर : खारघर भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस गीता चौधरी यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकुर आणि पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी.देशमुख, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलिप जाधव, संध्या शारबिद्रे, मधुमिता पेना, श्यामला शेहीगर, मंगल कांबळे, अनिता जाधव, मंगल घोलप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply