पनवेल : ‘आम्ही पोहेकर’ यांच्या 5 व्या शाखेचा उद्घाटन सोहळा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणिसिने अभिनेत्री अभिज्ञा भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाला. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेविका दर्शना भोईर, बिपीन जगपात आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी ‘आम्ही पोहेकर’च्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.