नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार ब्रायन लारा हा सध्या भारतात आहे. विंडीजचा संघ भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत असून, या मालिकेदरम्यान समालोचक आणि एक्सपर्ट अशा भूमिका लारा बजावत आहे. लाराने मंगळवारी (दि. 17) भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. या भेटीबाबत ट्विट करून माहिती देण्यात आली आहे.
Check Also
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण
पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …