पनवेल : करंजाडे येथे ग्लोरी अॅण्ड शाईन हा फूट थेरेपी उद्योग गीता म्हात्रे यांनी नव्याने सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. सोबत राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, समीर म्हात्रे, योगिता म्हात्रे व इतर.