
पनवेल : भाजप उत्तर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे जि.प. सदस्य अमित जाधव यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हजरत शेख मिठेशावली उरुस

आपटा (ता. पनवेल) : हजरत शेख मिठेशावली उरुसानिमित्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी दर्ग्यात जाऊन चादर चढविली.
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची वडाळे तलाव सुशोभीकरण कामाची पाहणी

पनवेल ः भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी वडाळे तलाव सुशोभीकरण कामाची सोमवारी पाहणी करून संबंधित अधिकार्यांना आवश्यक सूचना केल्या. सोबत महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका रूचिता लोंढे, युवा नेते मयुरेश नेतकर आदी.
आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन

पनवेल ः भाजप उत्तर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सोबत तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जि. प. सदस्य अमित जाधव आदी.
भाजप ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष शांताराम पाटील यांचा वाढदिवस

पनवेल ः भाजप ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष शांताराम पाटील यांना भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मंगळवारी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, अंबो ढवळे, प्रवीण म्हात्रे, गुरुनाथ भोईर, महेंद्र भोईर उपस्थित होते.