बामणडोंगरी (ता. पनवेल) : एम. जे. ग्रुपच्या वतीने इंडियाज डान्स किंग ग्रुप चॅम्पियनशिप 2020चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, वहाळच्या साई संस्थानचे रविशेठ पाटील यांची उपस्थिती लाभली. त्यांचे स्वागत करण्यात आले.