पनवेल : महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना भेडसावणार्या सामस्या जाणून त्या सोडविण्याचे काम सातत्याने करण्यात येत असते. अशाचप्रकारे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी शहरातील कोळीवाडा, मिरची गल्ली, सावरकर चौक या परिसातील रस्ते, गटार यांसारख्या नागरी समस्यांची पाहणी बुधवारी केली आणि नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. या वेळी नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
Ramadmin
13th February 2019
महत्वाच्या बातम्या
898 Views