Breaking News

नेरूळ (नवी मुंबई) : अखिल भारतीय कराटे चॅम्पियनशीपमध्ये उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मधील राकेश तिवरेकर कराटे अकॅडमीचा खेळाडू निभिश चौधरी याने दोन सुवर्णपदके आणि कुमिते ग्रँड चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकली. याबद्दल त्याला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ‘आरटीआयएससी’चे खेळाडू विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सुयश प्राप्त करीत आहेत.

Check Also

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …

Leave a Reply