Breaking News

वीर वाजेकर महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा

उरण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन समारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजश्री देशपांडे होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. यु. टी. घोरपडे होते. कार्यक्रमात प्रास्ताविक सायन्स असोसिएशनच्या प्रमुख प्रा. रुफा इनामदार, सुत्रसंचालन प्रा. निकिता म्हात्रे, तर आभार प्रा. डॉ. स्मिता तांदळे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply