उरण : जसखार गावची ग्राम देवता श्री रत्नेश्वरी देवीचा 15 व 16 एप्रिलला होणारा यात्रा पालखी उत्सवही रद्द करण्याचा निर्णय जसखार ग्रामस्थांनी पोलीस अधिकार्यांशी चर्चेअंती घेतला असल्याची माहिती जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर घरत यांनी दिली आहे. हा उत्सव 15 एप्रिलला येत असल्याने पाच जनांचा सोशल डिस्टन्सिंग राखून देवीचा अंग गावातून आणून 16 एप्रिलला सकाळी मंदिरात देवीची विधी, पुजा करुन त्यानंतर मंदिर बंद केले जाणार आहे.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …