Breaking News

बिहार राज्यातील मजुरांना उरणमधून निरोप

उरण : बिहार राज्यातून आलेल्या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी ऑनलाइन फॉर्म व त्यांची वैद्यकीय तपासणीचे काम येथील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मदतीने मंगळवारी पोलिसांनी तत्परतेने केले असून, एकूण 300 मजुरांना पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी एनएमएमटी बसेसमध्ये बसवून निरोप देऊन शुभेच्छा दिल्या.

Check Also

‘रयत‌’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …

Leave a Reply